Tome AI काय आहे | ह्याचा उपयोग काय आहे | What is Tome AI in Marathi 2023
Artificial intelligence हे एक विज्ञान आहे जे machines ला विचार करण्याची समजण्याची आणि काही नवीन शिकण्याची क्षमता प्राप्त करते . machine बनवणे जे आपले विचार, ज्ञान आणि विचार करण्याची क्षमता असते हेच Artificial intelligence एक महत्त्वाचे उद्देश्य आहे . Artificial intelligence साठी खूप सगळ्या technologies चा वापर केला जातो जसे कि machine Learning, Neural Network, … Read more