आत्मनिर्भर भारत अभियान काय आहे | फायदे, उद्दीष्टे, वैशिष्ट्ये | Atmanirbhar Bharat Abhiyan in Marathi 2023
मित्रानो आपल्याला माहितीच आहे कि आपण कोरोना सारख्या खूप मोठ्या महामारीत सापडलो होतो . कोविड – १९ मुले सर्व जगाची परिस्थिती बदलून गेली होती . कोरोनाच्या या संकटकाळी परिस्थितीत संपूर्ण देशाची आर्थिक परिस्थिती खालावली होती. अशा वेळेस आपले देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी १२ मे २०२० रोजी Atmanirbhar Bharat Abhiyan ची घोषणा केली. … Read more