C Programming म्हणजे काय? प्रकार आणि वैशिष्ट्ये 2025

Programming C म्हणजे काय

मित्रांनो, C Programming म्हणजे काय? आपण पाहतो की आपण एकमेकांशी आपल्या भाषेत बोललो तर आपल्याला समजू शकते. पण जेव्हा आपल्याला computer सोबत काही काम करायचे असते किंवा computer machine शी बोलायचे असते तेव्हा आपल्याला प्रोग्रामिंग भाषांची गरज असते. कारण संगणकाला समजणाऱ्या भाषा वेगळ्या आहेत. त्यामुळे जे लोक संगणक आणि लॅपटॉप हाताळतात, त्यांना वेगवेगळ्या प्रोग्रामिंग भाषांचे … Read more