Local Area Network म्हणजे काय पुर्ण माहिती 2025

Local Area Network म्हणजे काय

मित्रांनो, तुम्ही नेटवर्किंगबद्दल ऐकले असेलच. संगणक नेटवर्कचे विविध प्रकार आहेत. यातील एक प्रकार म्हणजे लोकल एरिया नेटवर्क. नेटवर्किंगचे काम एकमेकांशी कनेक्ट राहणे आणि संदेश ट्रान्सफर करणे आहे. हे नेटवर्क एक लहान नेटवर्क आहे. हे नेटवर्क आपण घरापासून ऑफिसपर्यंत वापरू शकतो. ते एकाच ठिकाणी जोडलेले असतात. त्यामुळे त्याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा. चला … Read more