About

नमस्कार,

तुमचे स्वागत आहे. Information Marathi या आपल्या मराठी वेबसाईट मध्ये, ही वेबसाईट आम्ही खास आपल्या मराठी लोकांसाठी बनवली आहे. या मधे तुम्हाला पूर्ण माहिती आपल्या मराठी भाषेत पाहायला मिळेल.

आमचा या वेबसाईट बनवण्या मागचे कारण हे आहे की आम्ही जेव्हा पण इंटरनेट वर कही शोधायचा नहीतर काही माहीत पाहायला जातो तेव्हा आम्ही बघातो की इंटरनेट वर पूर्ण पणे English सारख्या त्याच बरोबर हिंदी भाषेत माहिती उपलब्ध आहे यात आपल्याला आपल्या मराठी भाषेत जास्त काही माहीत भेटत नहीं मग आमचा मराठी लोकांचे काय ज्याना हिंदी आणि इंग्लिश समजत नहीं त्यानच्या साठी आम्ही खास ही वेबसाईट बनवण्याचा निर्णय घेतला आणि ही वेबसाईट बनवली.

तुम्हाला ह्या वेबसाईट मध्ये पूर्ण माहीत ही मिळुन जाईल खाली दिसत असलेल्या Categories ची पूर्ण माहिती तुम्हाला यात पाहायला मिळेल.

  • Make Money
  • Social Media
  • Technology
  • सरकारी योजना
  • Business