अग्निपथ योजना काय आहे – ऑनलाइन अर्ज, फायदे, उध्दीष्ट आणि पगार 2025
मित्रानो आजच्या पोस्ट मध्ये आपण अग्निपथ योजना काय आहे हे बघणार आहोत . पूर्वी सैन्यात ज्याप्रमाणे भरती करण्यात येत होती त्या प्रकारची सर्व भरती रद्द करून नवीन प्रकारे भरती करून देशाचे संरक्षन करण्यासाठी भारत सरकारने अग्निपथ योजना याची घोषणा केली आहे. हि योजना आपले ३ दल म्हणजेच लष्कर ( Army ) , नौदल ( Navy … Read more