Personal Area Network म्हणजे काय पूर्ण माहिती 2025

Personal Area Network म्हणजे काय

मित्रांनो, Personal Area Network म्हणजे काय? आजकाल नेटवर्कची मागणी खूप वाढली आहे. आपण संगणक नेटवर्किंग वापरून एकमेकांशी संवाद साधतो. नेटवर्कशिवाय communication होऊ शकत नाही.  नेटवर्किंगचे विविध प्रकार आहेत, Personal Area Network हे त्यापैकी एक आहे. त्याचा अर्थ त्याच्या नावातच दडलेला आहे. Personal Devices फक्त वैयक्तिक उपकरणां मध्ये वापरले जातात. तर या लेखात Personal Area Network … Read more