पेनड्राइव्ह म्हणजे काय आणि ते कसे वापरले जाते | त्याचे प्रकार काय आहेत | What Is Pendrive In Marathi 2023

पेनड्राइव्ह म्हणजे काय

पेनड्राइव्ह म्हणजे काय? तर मित्रांनो, हा एक USB Flash Drive आहे ज्याला यूएसबी स्टिक, यूएसबी थंब ड्राइव्ह किंवा पेनड्राइव्ह असेही म्हणतात. एक plug-and-play पोर्टेबल स्टोरेज डिव्हाइस जे flash memory वापरते आणि Keychain ला जोडण्यासाठी पुरेसे हलके असते. कॉम्पॅक्ट डिस्कच्या जागी यूएसबी फ्लॅश ड्राइव्ह वापरली जाऊ शकते. जेव्हा user फ्लॅश मेमरी डिव्हाइस USB पोर्टमध्ये प्लग करतो, … Read more