MS Windows म्हणजे काय | Windows कसे काम करते | What Is MS Windows In Marathi 2024

MS Windows म्हणजे काय

मित्रांनो, आजच्या जगात तुम्ही Microsoft Windows बद्दल ऐकले असेलच. तर तुम्हाला माहीत आहे का MS Windows म्हणजे काय? आजच्या जगात प्रत्येकजण स्मार्टफोन, कॉम्प्युटर, लॅपटॉप वापरतो. त्यामुळे संगणक, मोबाइल आणि लॅपटॉपमध्ये ऑपरेटिंग सिस्टम असते. ती ऑपरेटिंग सिस्टीम सर्व ऍप्लिकेशन हाताळते. सर्व कार्य ऑपरेटिंग सिस्टमवर अवलंबून असते. तर ऑपरेटिंग सिस्टमचे विविध प्रकार आहेत, त्याचप्रमाणे विंडोज ही देखील … Read more