गुढी पाडवा शुभेच्छा | Gudi Padwa Wishes in Marathi

Gudi Padwa Wishes in Marathi

गुढी पाडवा हा महाराष्ट्रातील एक प्रमुख सण असून, हिंदू नववर्षाची सुरुवात दर्शवतो. या दिवशी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात आणि आनंदाने साजरा केला जातो. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमधील काही भागात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुढी पाडवा केवळ नववर्षाची सुरुवात नसून, तो नवा उमेद, नवी ऊर्जा आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. सणवार म्हंटले कि … Read more