Navratri 9 Days Devi Names | नऊ दिवसांची नाव
भारतामध्ये साजरा होणाऱ्या सर्व प्रमुख उत्सवांमध्ये नवरात्रि हा सण विशेष भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. या नऊ दिवसांच्या सणात दुर्गामातेच्या नऊ अद्वितीय रूपांची पूजा-अर्चना केली जाते. प्रत्येक दिवशी एक वेगळी देवी उपासनेसाठी ओळखली जाते आणि तिला विशिष्ट नैवेद्य व मंत्र अर्पण केले जातात. Navratri 9 Days Devi Names आहेत शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्मांडा, स्कंदमाता, … Read more