MAN म्हणजे काय आणि त्याचे फायदे | What Is MAN In Marathi 2024

MAN म्हणजे काय

मित्रांनो, तुम्ही नेटवर्किंगबद्दल ऐकले असेलच. संगणक नेटवर्क म्हणजे काय हेही माहित असेल. पण तुम्हाला माहीत आहे का MAN म्हणजे काय? नेटवर्किंगचे विविध प्रकार आहेत. यामध्ये MAN हा नेटवर्कचा एक प्रकार आहे. नेटवर्क म्हणजे संगणक एकमेकांशी जोडलेले असतात आणि संदेश आणि फाइल्स ट्रान्सफर करतात. नेटवर्कमुळे हे काम लवकर होते. तर या लेखात आपण सविस्तर जाणून घेऊया … Read more