Gamma AI म्हणजे काय | ह्याचा उपयोग काय आहे | What Is Gamma App In Marathi 2024

ह्या Article मध्ये जाणून घेऊया कि Gamma AI म्हणजे काय? हे एक Artificial Intelligence चे app आहे. आजकाल सगळीकडे AI apps आणि tools चा वापर वाढत आहे. प्रत्येकजण कंपन्या, शाळा, महाविद्यालये AI वापरत आहेत. AI च्या मदतीने काम जलद होते आणि कमी वेळ लागतो. Tome AI हे AI tool presentation (PPT) करण्यासाठी अतिशय योग्य आहे. असेच हे गॅमा app आहे. हे सादरीकरण आणि Documentation करण्यासाठी देखील कार्य करते. चला तर मग जाणून घेऊया Gamma AI म्हणजे काय.

Gamma AI APP 2024

नावGamma AI
संस्थापकGrant Lee
वेबसाइटhttps://gamma.app/?lng=en
वापरpresentation आणि documentation
किंमतPlus Rs. 400/month
Pro Rs. 750/month
Gamma AI

Gamma AI म्हणजे काय | What Is Gamma App In Marathi

Gamma App ही AI वेबसाइट आहे. या वेबसाइटवरून तुम्ही पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन आणि डॉक्युमेंटेशन तयार करू शकता. ही वेबसाइट तुम्हाला तुमचे प्रेझेंटेशन पीपीटी आणि पीडीएफमध्ये डाउनलोड करण्याचा पर्याय प्रदान करते. या वेबसाईटचा वापर करून तुम्ही अगदी सहजपणे प्रेझेंटेशन तयार करू शकता. पीपीटी बनवण्यासाठी अनेक टेम्प्लेट्सही या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. त्या टेम्प्लेटच्या मदतीने तुम्ही पीपीटी तयार करू शकता.

ChatGpt, ChatGpt+ आणि Tome AI या सर्व tools पैकी गॅमा app हे सर्वोत्तम app आहे आणि ते अधिक वैशिष्ट्ये प्रदान करते. Gamma AI च्या मदतीने, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी असे प्रत्येकजण PPT तयार करू शकतो. Gamma App ने PPT तयार करण्याचे काम सोपे केले आहे. हे गॅमा app तुम्हाला विनामूल्य आणि सशुल्क सेवा प्रदान करते.

Gamma App कसे कार्य करते | How does Gamma App work in Marathi

Gamma App ही AI वेबसाइट आहे. Gamma App कसे कार्य करते? तर, हे App प्रेझेंटेशनच्या कामात मदत करते आणि टेम्प्लेट्सच्या मदतीने आपल्याला प्रेझेंटेशन बनवून देते. हे App AI अल्गोरिदमसह कार्य करते. Gamma App प्रथम तुमची content आणि query समजून घेऊन कार्य करते. ते तुमचा मजकूर parse करून आणि तुमच्या message मधील प्रमुख घटक ओळखून एक PPT तयार करते. एकदा Gamma ला तुमचे content समजले की, ते एक प्रेझेंटेशन तयार करते जे दिसायला आकर्षक आणि वाचायला सोपे असते.

अशा प्रकारे तुम्हाला काही सेकंदात प्रेझेंटेशन डिझाइन तयार होईल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे डिझाइन कस्टमाइझ देखील करू शकता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते edit देखील करू शकता आणि तुमचे presentation तयार केल्यानंतर, तुम्ही ते PDF किंवा PPT म्हणून डाउनलोड करू शकता.

Gamma AI चा उपयोग काय आहे | What is the use of Gamma AI in Marathi

Gamma AI Presentation, Documentation आणि web pages तयार करण्यात मदत करते परंतु Gamma AI चा उपयोग काय आहे? तर खाली Gamma AI चे उपयोग आहेत जसे-

  • Easy to use: Gamma AI वापरण्यास अतिशय सोपे आहे. जरी तुम्ही या आधी एकही AI Tool वापरले नसले तरीही तुम्ही हे Tool वापरू शकता. तरीही तुम्ही परिचित झाल्यावर फक्त gamma AI वापरणे सुरू करू शकता.
  • Save Time: Gamma तुमचे content आणि query समजून घेतो आणि तुम्हाला डिझाइन किंवा PPT मिळवून देतो. हे गामा app तुमचा वेळ वाचवते आणि तुमचे काम काही सेकंदात सहज करते. तुमचा वेळ वाचतो आणि वेळ वाचवून तुम्ही इतर काही काम करू शकता.
  • Improved Results: Gamma AI तुमच्या गरजा समजून घेते आणि चांगले डिझाइन तयार करण्यास मदत करते. जे आकर्षक आणि पाहण्यास व वाचण्यास सोपे असते. यामुळे, आपल्या डिझाइनवर चांगला प्रभाव पडतो.

Gamma AI ची Cost काय आहे | Price of Gamma AI in Marathi

Gamma AI ची Cost 3 पॅकेजेस मध्ये आहेत, त्यापैकी एक विनामूल्य आहे.

Free: 0 $ per month

  • साइनअपवर 400 एआय क्रेडिट्स
  • अमर्यादित Users आणि Gammas
  • पीडीएफ Export
  • पीपीटी Export
  • 7-दिवसांच्या बदलाची History
  • Basic विश्लेषण

Plus: 10 $ per Month

  • दरमहा 400 क्रेडिट्स
  • “मेड विथ गामा” बॅज Remove
  • पीडीएफ Export
  • ppt Export
  • 30 दिवस change History
  • अमर्यादित फोल्डर

Pro: 20 $ per month

  • अमर्यादित AI निर्मिती
  • प्रगत AI मॉडेल
  • “मेड विथ गामा” बॅज Remove
  • Priority Support
  • Custom फॉन्ट
  • अमर्यादित बदल History
  • Detail विश्लेषण

Gamma AI ची वैशिष्ट्ये काय आहेत | What are the Features of Gamma AI in Marathi

  1. Edit With AI
  2. Card template
  3. Text Formatting
  4. Callout Blocks
  5. Layout Option
  6. Visual Template
  7. Add Image
  8. Enable Video
  9. Enable App & Website
  10. Forms & Button

FAQ’s

Gamma AI विश्वसनीय आहे का?

होय, गामा App पूर्णपणे विश्वसनीय आहे.

Gamma APP काय करू शकते?

Gamma हे वापरण्यास-सुलभ वेब साधन आहे जे शिक्षक आणि विद्यार्थी दोघांसाठी सादरीकरण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

निष्कर्ष

मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमचा हा article आवडला असेल. Gamma AI म्हणजे काय आणि Gamma AI ची Cost काय आह . याची माहिती समजली असेल. आपल्याला या लेखात याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल. हा लेख आपल्या त्या मित्राला शेयर करा आणि article आवडले तर खाली comment मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला Gamma AI म्हणजे काय. या लेखाबद्दल काही शंका असतील किंवा तुम्हाला त्यात काही सुधारणा व्हाव्यात असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे विचार आम्हाला काहीतरी नवीन शिकण्यास आणि काही चुका सुधारण्यास मदत करतात.

अजुन लेख वाचा

Leave a Comment