नमस्कार मित्रानो, या article मध्ये समजून घेऊया सोशल मीडिया काय आहे ? सोशल मीडियाचा उगम मित्र आणि कुटूंबियांशी संवाद साधण्याचा एक मार्ग म्हणून झाला, परंतु लवकरच अनेक उद्देशांसाठी त्याचा वेगाने विस्तार झाला. सोशल मीडिया चे अनेक प्लॅटफॉर्म्स आज सगळीकडे उपलबद्ध आहे . सोशल मीडिया लोकांमधील परस्पर संवाद घडून आणायचे काम करते. सोशल मीडिया हा इंटरनेटवर आधारित संवादाचा प्रकार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना संभाषण करण्यास, माहिती share करण्यास आणि वेब सामग्री तयार करण्यास अनुमती देतात. आपण समजून घेऊया सोशल मीडिया चे प्रकार ,फायदे नुकसान काय आहे ? आणि सोशल मीडिया काय आहे ?
सोशल मीडिया काय आहे | What is Social Media in Marathi
संपूर्ण देश आज सोशल मीडिया चा वापर करत आहे. आजच्या काळामध्ये सोशल मीडिया खूप लोकप्रिय झाले आहे. प्रत्येक वयाचे लोक सोशल मीडिया चा वापर करत आहे . लहान लहान विद्यार्थ्यांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत सगळे सोशल मीडिया चा वापर करत आहे आणि internet च्या साह्याने एकमेकांशी जोडलेले आहे. आजकाल लोक एकमेकांना माहिती देण्यासाठी काही माहिती शेअर करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. लोक सोशल मीडियावर संवाद देखील साधू शकतात.
आज सोशल मीडिया आणि सोशल मीडिया चे काही प्लॅटफॉर्म ही जगभरात सर्वाधिक वापरली जाणारी वेबसाइट आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामपासून ते ट्विटर आणि यूट्यूबपर्यंत, सोशल मीडिया वर प्लॅटफॉर्म उपलब्द्ध आहे. ४.७ अब्जाहून अधिक लोक सोशल मीडिया वापरतात. आज 15 ते 20 कोटी लोक सोशल मीडियावर active आहेत. आज सोशल मीडिया वर खूप सगळे apps उपलबद्ध आहे जसे कि Facebook, YouTube, Whatsapp, Instagram, Linkdin, Twitter इत्यादी. १९९७ मध्ये Andrew Weinreich ने पहिली सोशल मीडिया साइट बनवली. आज आपण जाणून घेऊया सोशल मीडियाचे प्रकार, फायदे आणि तोटे काय आहेत?
सोशल मीडियाचे फायदे काय आहेत | What is the benefits of Social Media in marathi
- तुम्ही auidance सोबत जोडलेले राहता आणि त्यांच्याशी चांगले संबंध बनवू शकता.
- आपण auidance सोबत फोटो , विडिओ, फाइल्स आणि काही महत्वाचे messages share करू शकतो.
- सोशल मीडियाचा तुम्हाला तुमच्या व्यवसायात फायदा होतो, तुम्ही तुमचा brand तयार करू शकता, तुम्ही लोकांमध्ये लोकप्रिय होऊ शकता.
- तुम्ही सोशल मीडियावरून दैनंदिन जगाची सर्व वर्तमान माहिती मिळवू शकता.
- स्वतःला शिक्षित बनवण्यासाठी आणि नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी सोशल मीडिया चा वापर केला जातो.
- सोशल मीडियामुळे तुम्ही auidance पर्यंत पोहोचू शकता, तुम्ही तुमची कल्पना लोकांसमोर आणू शकता, तुम्ही तुमचे नेटवर्क वाढवू शकता, तुम्ही तुमचे ग्राहक वाढवू शकता.
सोशल मीडियाचे नुकसान काय आहेत | What is the Disadvantages of Social media in Marathi
- सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे लोकांमध्ये भावनिक संपर्काचा अभाव आहे.
- आजच्या जगात सोशल मीडियामुळे Face to Face संवाद कौशल्य कमी होत आहे.
- आजकाल लोकांना सोशल मीडियाचे जास्त व्यसन लागले आहे.
- सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे अनेकजण कुटुंबापासून दूर जातात.
- काहीवेळा सोशल मीडिया हे विद्यार्थी जीवनात विचलित होण्याचे कारण बनते.
- काहीवेळा सोशल मीडिया मुळे brand च्या प्रतिष्टेवर डायरेक्ट परिणाम होतो .
सोशल मीडियाचे सकारात्मक परिणाम | Positive Effects of Social Media in Marathi
सुधारित संवाद
सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो. याचा फायदा म्हणजे आपला संवाद चांगला होतो. चांगले संवाद आपला आत्मविश्वास वाढवतो. सोशल मीडियामुळे आपण संवाद कौशल्य वाढवू शकतो.
Connection बनवणे आणि Connect राहणे
सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सर्वजण एकमेकांशी connect होतो. आणि आपण एकमेकांशी नाते निर्माण करू शकतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक नवीन लोक भेटतात एकत्र सामील होतात. अनेक चांगल्या लोकांशी आपली ओळख होते. आपण अनेक नवीन लोकांशी संवाद साधू शकतो.
बातमी पसरवणे
आजचे जग सर्व सोशल मीडियावर चालत आहे. जगात काय चालले आहे जगातील सर्व चालू घडामोडींची माहिती सोशल मीडियावरून मिळते. त्याच प्रकारे तुम्हाला विविध माध्यमातून बातम्या मिळतात. सोशल मीडिया वर आपण घरात बसून जगाच्या बातम्या ऐकू आणि बघू शकतो.
ग्राहक अनुभव वाढवणे
सोशल मीडिया ग्राहकांचा अनुभव वाढवण्यास मदत करतो. सोशल मीडिया च्या मदतीने ग्राहक त्यांची product विकू शकतात. मार्केटिंग हे ग्राहकांचा अनुभव वाढवण्यासाठी मदत करते.
सर्जनशीलता
सोशल मीडिया आपली सर्जनशीलता सुधारण्यास मदत करते. सोशल मीडियामुळे लोकांचे मन सर्जनशील होते. लोकांना नवीन कल्पना येतात. लोक नवीन नवीन गोष्टी शिकू शकतात. लोक त्यांच्या कल्पना जगासमोर मांडू शकतात.
व्यवसाय निर्माण
सोशल मीडिया च्या मदतीमुळे आपण नवीन छोटा मोठा वयवसाय निर्माण करू शकतो. आपण आपल्या व्यवसाय ची संपूर्ण माहिती सोशल मीडिया वरून घेऊ शकतो. सोशल मीडिया मुळे घरी बसून व्यवसाय ची निर्मिती होऊ शकते असे करून आपण घरी बसून पैसे कमवू शकतो.
तरुणांना प्रेरणा देणे
सोशल मीडियाच्या मदतीने अनेक तरुणांना प्रेरणा मिळते. सोशल मीडियातून तरुणांना काही नवीन गोष्टी शिकायला मिळतात. सोशल मीडिया तरुणांना खूप लवकर आकर्षित करू शकतो. सोशल मीडियावर तरुणांच्या कोणत्याही प्रश्नांची माहिती दिली जाते.
सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय | What is the Social Media Marketing in Marathi
सोशल मीडिया मार्केटिंग ला Digital Marketing किंवा E-Marketing पण म्हणतात. सोशल मीडिया मार्केटिंगसह, तुम्ही सोशल मीडिया चे प्लॅटफॉर्म वापरू शकता त्यावर फेसबुक जाहिरात, ट्विटर जाहिरात, लिंक्डइन जाहिरात इत्यादीसारख्या जाहिराती देखील दर्शविल्या जाऊ शकतात. सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये Content (Content Writing ) समजून घेणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये जाहिरात कौशल्ये देखील महत्वाचे आहे. सोशल मीडियावर post केलेल्या विविध प्रकारच्या content चा वापर सोशल मीडिया मार्केटिंग शिकण्यासाठी केला जातो. सोशल मीडिया मार्केटिंग हा तुमचा brand तयार करण्याचा, विक्री वाढवण्यासाठी आणि वेबसाइट ट्रॅफिक चालवण्याचा उत्तम मार्ग आहे. अधिकाधिक लोकांशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडिया व्यासपीठ आहे.
सोशल मीडियाच्या टॉप 10 साइट्स कोणत्या आहेत | What are the top 10 sites of social media in Marathi
फेसबुक
फेसबुक ही सोशल मीडिया साइट आहे. फेसबुकची सुरुवात मार्क झुकरबर्गने केली आहे. मार्क झुकरबर्ग हा फेसबुकचा सीईओ मानला जातो. ही एक सोशल मीडिया साइट आहे जिथे लोक त्यांच्या मित्रांशी connect होतात. फेसबुकची निर्मिती फेब्रुवारी २००४ मध्ये झाली. हे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक आहे.
यूट्यूब
YouTube ही एक सोशल मीडिया साइट आहे. हे एक जागतिक व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. 14 फेब्रुवारी 2005 रोजी स्टीव्ह चेन, चॅड हर्ले आणि जावेद करीम यांनी हे लाँच केले होते. नील मोहन यांना यूट्यूबचे सीईओ म्हटले जाते. YouTube वरून लोकांना विविध प्रकारची माहिती व्हिडिओच्या स्वरूपात समजू शकते. लहान मुले YouTube वर मनोरंजनाचे व्हिडिओ पाहतात.
व्हाट्एप्प
Whatsapp ही एक लोकप्रिय सोशल मीडिया साइट आहे. व्यवसाय, शिक्षण, साधे संभाषण यासाठीही व्हॉट्सअँप चा वापर केला जातो. व्हॉट्सअॅपवरून तुम्ही फोटो , व्हिडिओ, माहिती शेअर करू शकतात . लोक व्हॉट्सअँपवर व्हिडिओ कॉल, व्हॉईस कॉल आणि चॅट देखील करू शकतात. व्हॉट्सअँपद्वारे जगाच्या पाठीवर बरेच लोक जोडलेले असतात .
इंस्टाग्राम
इंस्टाग्राम ही सोशल मीडिया साइट आहे. लोक इंस्टाग्रामवर व्हिडिओ, फोटो , पोस्ट देखील शेअर करतात. इंस्टाग्रामवर अनेक लोक connected असतात त्यांना followers असे म्हटले जाते. इंस्टाग्रामवर लोक फोटो, व्हिडिओ टाकतात, त्याला पोस्ट म्हणतात. तुम्ही ती पोस्ट लाईक, कमेंट आणि शेअर देखील करू शकता. आजच्या जगातले लोक इंस्टाग्राम खूप प्रमाणात वापरत आहे.
वीचैट
वीचैट ही सोशल मीडिया साइट आहे. हे एक मेसेजिंग साइट प्लॅटफॉर्म आहे. हे होल्ड-टू-टॉक व्हॉइस मेसेजिंग, ब्रॉडकास्ट मेसेजिंग आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हे व्हिडिओ गेम्ससाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे.
टिकटॉक
टिकटॉक हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. हे एक मोबाईल यूजर प्लॅटफॉर्म आहे. वापरकर्त्यांसाठी लहान व्हिडिओ बनविण्यासाठी हे उपयुक्त आहे. याच्या मदतीने युजर्स १५ सेकंदांचा व्हिडिओ बनवू शकतात आणि share करू शकतात. हे लोकांशी जोडण्यास मदत करते.
फेसबुक मेसेंजर
फेसबुक मेसेंजर एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. संदेश पाठवण्यासाठी आणि फोटो, व्हिडिओ, स्टिकर्स, ऑडिओ आणि फाइल्स शेअर करण्यासाठी Facebook मेसेंजर चा वापर करतात. हे इतरांना संदेश पाठ्वण्यासाठी आणि त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी देखील वापरले जाते.
डोयिन
डोयिन एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. हे सर्वात उपयुक्त व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. टिकटॉक प्रमाणेच याचा वापर केला जातो.
टेलीग्राम
टेलिग्राम हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. टेलिग्रामची सुरुवात 2013 मध्ये झाली. अनेक लोक टेलिग्रामवरही जोडलेले आहेत. भारतात टेलिग्रामचे सर्वाधिक वापरकर्ते आहेत.
स्नैपचैट
स्नैपचैट हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. स्नॅपचॅट 2011 मध्ये सुरू झाले. स्नॅपचॅटचा वापर अधिकतर तरुण करतात. हे एक मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. जे वापरकर्त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास मदत करते त्याला snaps म्हणतात.
FAQs
लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणता आहे?
फेसबुक हे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे.
सोशल मीडियाचे सहा प्रकार कोणते?
सोशल नेटवर्किंग, बुकमार्किंग, सोशल न्यूज, मीडिया शेअरिंग, मायक्रोब्लॉगिंग आणि ऑनलाइन फोरम साइट्स हे 6 प्रकारचे सोशल मीडिया आहेत.
निष्कर्ष
मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमचा हा article आवडला असेल. सोशल मीडिया काय आहे । What is the Social Media in Marathi याची माहिती समजली असेल. आपल्याला या लेखात याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. हा लेख तुमच्या मित्रांना देखील share करा जेणे करून त्यांना जगभरातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म समजतील. जर तुम्हाला या लेखाबद्दल काही शंका असतील किंवा तुम्हाला त्यात काही सुधारणा व्हाव्यात असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे विचार आम्हाला काहीतरी नवीन शिकण्यास आणि काही चुका सुधारण्यास मदत करतात.