प्रधानमंत्री उज्ज्वला योजना पुर्ण माहिती 2025
भारत सरकार नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना सुरु करत असते. कोरोना नंतर सरकारने गरीब लोकांसाठी गरीब कल्याण पैकेज ची घोषणा केली होती यात सरकारने नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या होत्या. आजकाल शहरी भागात कोणतीही सुविधा लवकर उपलब्ध होते परंतु ग्रामीण भागातील लोकांना अजून हि त्रास सहन करावा लागतो. यावेळी सरकाने महिलांसाठी आर्थिक दृष्ट्या विचार करून विशेषतः ग्रामीण भागातील … Read more