आदित्य L1 मिशन काय आहे पुर्ण माहिती 2025
भारताच्या यशस्वी झालेल्या चंद्र मोहीम नंतर आता भारताचे ISRO ने सूर्याभ्यास मोहीम गाठली आहे. या मोहिमेला Solar Mission म्हणून नाव देण्यात आले आहे. आदित्य L1 या यानाद्वारे भारतीय अंतराळ संशोधन संस्था ने 2 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी भारताचे पहिले Solar Mission launch केले आहे. Aditya L1 Mission in Marathi, त्याचा प्रवास … Read more