महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना काय आहे | ऑनलाइन रजिस्ट्रेशन, पात्रता, लाभ काय आहे | Maharashtra Berojagari Bhatta Yojana 2023 in Marathi

मित्रानो आपल्याला माहितीच आहे की माणसाच्या आयुष्यात बेरोजगारी येणे म्हणजे माणूस सुशिक्षित असून घरी बसणे किवा job शोधण्यासाठी असक्षम होने. कोणताही व्यक्ति हा 20 वर्षाचा झाला की त्याला job ची चिंता सतवत असते. काय करावे काय नही असे खूप प्रश्न येत असता तर त्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे सरकारने एक मदत म्हणून महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता ही योजना काढली आहे. याचा लाभ सर्व युवकांना घेता येणार आहे. यात दरमहा लाभार्थी युवकांना 5000 रुपये देण्यात येणार आहे.

असे खूप सारे युवक आहेत की त्यांनी खूप सारे शिक्षण घेऊन सुद्धा बेरोजगार आहेत. तर अश्या सुशिक्षित लोकांसाठी सरकार नवनवीन योजना काढत असतात त्यात महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता ही योजना सरकारने काढली आहे. तर या योजनेत नेमके काय आहे ही योजना कोणासाठी आहे , काय लाभ आहे याची सर्व माहिती आपण महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना काय आहे | ऑनलाइन रजिस्ट्रेशन, पात्रता लाभ काय आहे | Maharashtra Berojagari Bhatta yojana 2023 in Marathi या article मध्ये बघणार आहोत .

Table of Contents

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना काय आहे ?

महाराष्ट्र राज्यातील खूप सार्‍या तरुणांना त्यांच्या शिक्षणा प्रमाणे रोजगार उपलब्ध नसल्याने ते बेरोजगारी खालून जात आहेत. काही युवकांना त्यांचा स्वतः चा लहान मोठा उद्योग म्हणजेच एखादी start up open करायचा असतो पन घरची परिस्थिती पन कमी त्यात आपल्या हातात नोकरी नाही अश्या कारणांमुळे ते स्वतः चा business ओपन नाही करू शकत. त्यात एखादी नोकरी नसल्याने खूप सारे युवक हे मानसिक दबावा मध्ये येतात. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने सुशिक्षित बेरोजगार यांसाठी आर्थिक सहाय्य म्हणुन महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना काढण्यात आली आहे जेणे करून देशातील युवक याचा फायदा घेऊन त्यांचा व देशाच्या विकासाला चालना देतील.

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता या योजनेची घोषणा 2020 मध्ये करण्यात आली होती. या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र शासन सुशिक्षित बेरोजगार याना दरमहा 5000 रुपयांचा बेरोजगारी भत्ता देणार आहे. जेणेकरून हे युवक नोकरी प्राप्त होईपर्यंत आपला दैनंदिन खर्च पुर्ण करतील तसेच घरच्यांनाही मदत होईल व नोकरी शोधायला मदत होईल. या योजनेची रक्कम थेट लाभार्थीच्या बैंक खात्यात जमा होईल.

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता Key Highlights in Marathi

योजनेचे नावमहाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना
व्दारा सुरुवातमहाराष्ट्र सरकार ( Government of Maharashtra )
राज्यमहाराष्ट्र
योजनेची सुरुवात2020
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील बेरोजगार
Official Websitehttp://rojgar.mahaswayam.in/
उद्देश्यमहाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार याना दरमहा 5000 रुपयांचा बेरोजगारी भत्ता देणे
लाभदरमहा 5000 रूपये
अर्ज करण्याची पद्धतीonline
विभागकौशल्य विकास ( Commissionerate of Skill Development ), रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय( Employment and Entrepreneurship ), महाराष्ट्र शासन ( Government of Maharashtra )

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना लाभ काय आहे| Benefits of Maharashtra Berojagari Bhatta Yojana in Marathi

आपण पाहिलेच की महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना काय आहे याचा लाभ आपणास कसा घेता येईल तर बघुया महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना लाभ काय आहे ?

 • महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता या योजना मध्ये गरीब तरुणाईला दर महिन्याला 5000 रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे.
 • या रकमेच्या सहाय्याने बेरोजगार युवक नोकरीचा शोध घेऊ शकता.
 • बेरोजगार भत्ता च्या मदतीने खूप सारे युवक आपला start-up business उभा करू शकता.
 • या योजनेची आर्थिक मदत होईल लाभार्थी च्या बैंक खात्यात जमा होईल.
 • महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेची मदत जो पर्यंत तरुणाईला नोकरी प्राप्त होणार नाही तोपर्यंत देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना पात्रता काय आहे | Eligibility Criteria for Maharashtra Berojagari Bhatta Yojana in Marathi

 • महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजने साठी अर्ज करणारा अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाख रुपयांपेक्षा कमी असते.
 • महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजने साठी अर्ज करणारा अर्जदार हा मुळचा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
 • अर्जदाराचे वय हे 21 ते 35 वर्ष मध्ये असावे.
 • महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचा अर्ज करताना त्या व्यक्तीकडे उत्पन्नाचे कोणतेही स्त्रोत नसावे.
 • अर्जदाराचे नाव हे रोजगार कार्यालयात ( Employment Office ) मध्ये register असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार हा कमीत कमी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 • महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजने साठी अर्ज करणारा अर्जदार कोणत्याही private किवा government sector मध्ये कार्यरत नसावा.
 • महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजने साठी अर्ज करणारा अर्जदार हा बेरोजगार असावा.

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजने साठी लागणारे कागदपत्रे | Documents for Maharashtra Berojagari Bhatta Yojana in Marathi

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

 • अर्जदाराचे आधार कार्ड ( Aadhar Card )
 • अर्जदाराचे ओळख पत्र ( Identity Card )
 • अर्जदाराचे पॅनकार्ड ( PANcard )
 • रहिवासी दाखला ( Residence Certificate )
 • पासपोर्ट आकाराचा फोटो ( Passport Size Photo )
 • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र ( Marsheet )
 • उत्पन्नाचा दाखला ( Income Certificate )
 • मोबाइल नंबर ( Mobile Number )
 • Email address

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या अटी | Terms and Conditions of Maharashtra Berojagari Bhatta Yojana in Marathi

 • या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील युवकांना घेता येणारा आहे.
 • या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा 5000 रुपयांची रक्कम देण्यात येईल.
 • महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता ठराविक वेळे पर्यंत देण्यात येणार आहे.
 • योजनेचा लाभ घेण्यासाठी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता Online Registration in Marathi

 • ज्या तरुणांना महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी online registration करने गरजेचे आहे. त्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स follow करा.

Step 1

 • सर्वप्रथम अर्जदाराला महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या offical website (http://rojgar.mahaswayam.in/) वर जावे लागेल.
 • Official website वर गेल्यानंतर website चे Home Page open होईल त्यात नोकरीच्छूक उमेदवार लाॅग- इन दिसेल त्यात नोंदणी/Registration यावर click करावे लागेल.
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता

Step 2

 • नोंदणी / Registration बटन वर click केल्यावर एक New Page open होईल. त्यात विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल. जसे की त्यात आपल्याला आधार कार्ड वर असलेले पूर्ण नाव, लिंग, मोबाईल नंबर, आधार नंबर इत्यादी विचारलेली सर्व माहिती भरायची
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना काय आहे
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना काय आहे
 • माहिती भरल्यानंतर Next बटन वर click करायचे.
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना पात्रता काय आहे
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना पात्रता काय आहे

Step 3

 • Next बटन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP विचारतील . तो 6 digit OTP आपल्या registered मोबाइल नंबर वर येईल. तो OTP तिथे टाकल्यानंतर Confirm बटन वर क्लिक केल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन होईल.
 • हा OTP फक्त 3 minutes साठी valid असणार आहे.

Step 4

 • Confirm बटन वर क्लिक केल्यानंतर एक New Page ओपन होईल.
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या अटी
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या अटी
 • त्या Page वर तुम्हाला वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, Password टाकून खाते तयार करा या बटन वर क्लिक करा.
 • अश्या पद्धतीने तुमचे account तयार होईल.

Step 5

 • Accout Create झाल्यानंतर तूमच्या मोबाइल registration ID आणि password येईल.
 • याच्या सहाय्याने तुम्ही Official Website च्या home page वर जाऊन तुम्ही log – in करू शकता.
 • Log-in केल्यानंतर एक New Page open होईल त्यात तुम्हाला तुमची profile दिसेल त्यात जाऊन तुम्ही jobs शोधू शकता.

अश्या प्रकारे तुम्ही account create करून job शोधू शकता.

FAQs

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता किती दिला जातो ?

महाराष्ट्र शासन सुशिक्षित बेरोजगार याना दरमहा 5000 रुपयांचा बेरोजगारी भत्ता देते.

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेसाठी वयोमर्यादा काय आहे?

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेसाठी वयोमर्यादा 21 ते 35 वर्ष आहे.

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचा अर्ज करण्यासाठी शासनाची वेबसाईट काय आहे?

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचा अर्ज करण्यासाठी शासनाची वेबसाईट http://rojgar.mahaswayam.in/ आहे

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजने साठी अर्ज करतानाचे अटी काय आहेत ?

या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील युवकांना घेता येणारा आहे.
या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा 5000 रुपयांची रक्कम देण्यात येईल.
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता ठराविक वेळे पर्यंत देण्यात येणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

निष्कर्ष

मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमचा हा article आवडला असेल. महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता या योजनेची माहिती समजली असेल. या योजनेचे लाभ कसा घ्यायचा त्याचे online account कसे create करायचे त्यात अर्जदाराला दरमहा 5000 रूपये देण्यात येणार आहे. या लेखात याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. हा लेख तुमच्या मित्रांना देखील share करा जेणे करून त्यांना चालू घडामोडी समजतील.

जर तुम्हाला महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना काय आहे | ऑनलाइन रजिस्ट्रेशन, पात्रता, लाभ काय आहे | Maharashtra Berojagari Bhatta Yojana in Marathi या लेखाबद्दल काही शंका असतील किंवा तुम्हाला त्यात काही सुधारणा व्हाव्यात असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे विचार आम्हाला काहीतरी नवीन शिकण्यास आणि काही चुका सुधारण्यास मदत करतात.

अजुन लेख वाचा

Leave a Comment