लेक लाडकी योजना काय आहे। फायदे, उद्दीष्टे, वैशिष्ट्ये। Lek Ladaki Yojana in Marathi 2023

मित्रानो आपल्याला माहितीच आहे, कि ८ मार्च ला जागतिक महिला दिन हा साजरा केला त्या निमित्ताने आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत गुरुवार, ९ मार्च २०२३ रोजी महिलांच्या विकासा साठी, सक्षमीकरणासाठी तसेच महिलाना अनेक गोष्टींनी स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारने खूप साऱ्या योजना काढल्या आहे . त्यात त्यांनी लेक लाडकी योजना 2023 याची घोषणा केली. अजून हि देशाच्या दुर्मिळ भागात महिलांना खूप त्रास असतो त्यांना दुय्यम दर्जा दिला जातो. एवढेच नव्हते तर स्त्री भ्रूणहत्या, बलात्कार, बालविवाह असे बरेच प्रकर दिसून येता. यासाठी सरकार अनेक प्रकारे आपले योगदान देत राहते.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत गुरुवार, ९ मार्च २०२३ या दिवशी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प ( Budget 2023 ) सादर केला. त्यात त्यांनी महिलांसाठी खूप साऱ्या योजना काढल्या आहेत. त्यात आपण लेक लाडकी योजना 2023 । Lek Ladaki Yojana in Marathi या बद्दल माहिती बघणार आहोत. या योजनेच्या आधारे सरकार ने आर्थिकरीत्या कमजोर असलेले घरात जन्म घेणाऱ्या मुलींना आर्थिक मदत करणे. लेक लाडकी योजना 2023 या योजनेच्या अंतर्गत मुलींना शिक्षणा साठी आर्थिक मदत करणे. हि मदत सरकार द्वारा वेगवेगळ्या इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या मुलींना देण्यात येणार आहे . चला तर बघूया लेक लाडकी योजना 2023 । Lek Ladaki Yojana in Marathi काय आहे

लेक लाडकी योजना काय आहे । What is Lek Ladaki Yojana in Marathi

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत सादर केलेल्या वर्षाचा आर्थिक अर्थसंकल्प ( Budget 2023 ) सादर केला त्त्यांनी दरम्यान महाराष्ट्राची लेक लाडकी योजना २०२३ याची घोषणा केली.तर या योजनेत त्यांनी सांगितले कि महाराष्ट्रात गरीब घरात जन्म घेणाऱ्या मुलीचे शिक्षणं हे महाराष्ट्र शासन करणार आहे. या योज़नेच्या अंतर्गत मुलीच्या जन्मापासून तर ती १८ वर्षाची होईपर्यंत तिच्या शिक्षणाची आर्थिक जबाबादारी हि राज्य सरकार घेणार आहे. जे कि विभिन्न वयोगटातील वर्गानुसार देण्यात येईल. लेक लाडकी योजना हि खास महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या मुलीं साठी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे या महिलांना पुढे सक्षमीकरणाला चालना मिळेल. महाराष्ट्र सरकारच्या लेक लाडकी योजनेचा लाभ हा महाराष्ट्र राज्यातील पिवळ्या व केशरी कार्ड धारक असलेल्या घरातील मुलींना घेता येईल. यामध्ये शिक्षण घेत असताना वयाच्या विशिष्ट टप्प्यावर एक ठराविक रक्कम देण्यात येईल.

महाराष्ट्र लेक लाडकी योजना या योजनेच्या अंतर्गत मुलींचा सामाजिक, शैक्षणिक आणि सर्वांगीण विकास होईल. तसेच स्त्री भ्रूणहत्या, बलात्कार, बालविवाह अश्या गुन्हांना आळा बसण्यास स्रियांना मदत होईल. जेव्हा मुलगी १८ वर्षाची होईल तिला महाराष्ट्र सरकार ७५०००/- रुपये रक्कम दिली जाईल. हि योजना मुलींचे भविष्य रोशन करण्यासाठी आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी उत्साहित आणि प्रोत्सहन दिले जाईल

लेक लाडकी योजनेच्या अंतर्गत आर्थिक दृष्टया दुर्बल असण्याऱ्या घरातील मुलींना जन्मानंतर मुलीच्या नावावर ५०००/- रुपये होतील. नंतर इयत्ता पाहिलीत गेल्यावर ४०००/- रुपये , ६ वीत गेल्यावर ६०००/- रुपये आणि ११ वीत गेल्यावर ८०००/– रुपये अशी महाराष्ट्र शासन द्वारे मुलीच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येईल. तसचे मुलीचे १८ वर्ष पूर्ण झाल्यावर तिला ७५०००/- रुपये रोख देण्यात येईल असे महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत सादर केलेल्या वर्षाचा आर्थिक अर्थसंकल्प ( Budget 2023 ) सादर केला त्त्यांनी दरम्यान महाराष्ट्राची लेक लाडकी योजना २०२३ याची घोषणा केली त्यात सांगितले आहे. या योजनेच्या लाभार्थी मुलीच्या आई वडिलांचे बँकेत खाते व तसेच पिवळ्या व केशरी कार्ड असणे गरजचे आहे.

लेक लाडकी योजना Highlights

योजनामहाराष्ट्र लेक लाडकी योजना महाराष्ट्र
योजना व्दारा सुरुमहाराष्ट्र शासन
योजना आरंभ९ मार्च २०२३
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील मुली
वेबसाईटलवकरच अपडेट
उद्देश्यराज्यातील मुलींचे सक्षमीकरण व स्वावलंबी बनवण्यासाठी
विभागलवकरच अपडेट
लाभजन्मानंतर मुलीच्या नावावर ५०००/- रुपये
पाहिलीत गेल्यावर ४०००/- रुपये
६ वीत गेल्यावर ६०००/- रुपये
११ वीत गेल्यावर ८०००/- रुपये
१८ वर्ष पूर्ण झाल्यावर तिला ७५०००/- रुपये रोख
अर्ज करण्याची पद्धतonline/offline
श्रेणीराज्य सरकार योजना
वर्ष2023

महाराष्ट्र लेक लाडकी योजना उद्दीष्टे | Objectives of Lek Ladaki Yojana in Marathi

  • मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे.
  • समाजात मुलींबद्दलचा दृष्टिकोन बदलणे.
  • मुलींना शिक्षणाबाबत प्रोत्साहित करणे.
  • मुलींना चांगल्या भविष्याचा मार्ग दाखवणे

लेक लाडकी योजना फायदे आणि वैशिष्ट्ये

  • या योजनेच्या अंतर्गत गरीब घरातील सर्व मुलींना आर्थिक मदत प्राप्त होईल.
  • महाराष्ट्र लेक लाडकी या योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व गरीब मुलींना त्यांच्या जन्मापासून शिक्षणापर्यंत तर त्यांच्या लग्नापर्यंत आर्थिक मदत दिली जाईल.
  • महाराष्ट्र सरकारच्या लेक लाडकी योजनेचा लाभ हा महाराष्ट्र राज्यातील पिवळ्या व केशरी कार्ड धारक असलेल्या घरातील मुलींना घेता येईल.
  • या यॊजनॆत मुलीच्या जन्मानंतर तिच्या बँक खात्यात ५०००/- रुपये जमा करण्यात येतील.
  • या योजनेत मुलगी पाहिलीत गेल्यावर तिला ४०००/- देण्यात येईल.
  • या योजनेत मुलगी सहाव्या वर्गात गेल्यावर तिला ६०००/- देण्यात येईल.
  • ज्या मुली अकरावीत जातील त्या सर्व मुलींना ८०००/- रुपये देण्यात येतील.
  • त्याचप्रमाणे मुलगी अठरा वर्षाची होईल तेव्हा तिला एकरकमी ७५०००/- रुपये देतील.
  • ज्या मुलींचा जन्म गरीब घरात होईल त्यांना ओझे समजाता कामा नये त्यामुळे या योजनेचा आरंभ करता येईल.
  • या योजनेमुळे आता मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यास मदत होणार आहे.

लेक लाडकी योजना अंतर्गत पात्रता | Eligibility for Lek Ladaki Yojana in Marathi

  • महाराष्ट्र लेक लाडकी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असणे गरजचे आहे.
  • लेक लाडकी योजना हि फक्त महाराष्ट्राची मुलींना होईल.
  • महाराष्ट्र सरकारच्या लेक लाडकी योजनेचा लाभ हा महाराष्ट्र राज्यातील पिवळ्या व केशरी कार्ड धारक असलेल्या घरातील मुलींना घेता येईल.
  • लेक लाडकी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी चा बँक मध्ये खाते असणे गरजेचे आहे.
  • या योजनेचा लाभ मुलीच्या १८ वर्षापर्यंत दिला जाईल.

लेक लाडकी योजना लागणारी आवश्यक कागदपत्रे | Documents required for Lek Ladaki Yojana in Marathi

  • आई वडिलांचे आधार कार्ड (Aadhar Card )
  • मुलीचे जन्म प्रमाणपत्र ( Birth Certificate )
  • पिवळे व केशरी रेशन कार्ड ( Yellow and Orange Ration Card )
  • उत्पन्नाचा दाखल ( Income certificate )
  • पत्त्याचा पुरावा ( Address Proof )
  • जात प्रमाणपत्र ( Cast Certificate )
  • बँक खाते विवरण ( Bank Account )
  • मोबाईल नंबर (Mobile Number
  • पासपोर्ट फोटो ( Passport Photo )

महाराष्ट्र लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कसा करावा | How to Apply for Lek Ladaki Yojana in Marathi

जसे कि आपणाला माहितीच आहे कि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत सादर केलेल्या वर्षाचा आर्थिक अर्थसंकल्प ( Budget 2023 ) सादर केला त्त्यांनी दरम्यान महाराष्ट्राची लेक लाडकी योजना २०२३ याची घोषणा केली. परंतु सरकारने अजून या योजनेला राज्यात आमलात नाही आहे. जेव्हा सरकार हि योजना लागू करेल आम्ही तुम्हाला आमच्या लेक लाडकी योजना 2023 । Lek Ladaki Yojana in Marathi या लेख च्या माध्यमातून माहिती पोहचवून देऊ. जेणे कि गरीब घरातल्या मुली या योजनेच्या लाभ घेऊ शकतील व सक्षम बनतील.

लेक लाडकी योजना काय आहे ?

महाराष्ट्रात गरीब घरात जन्म घेणाऱ्या मुलीचे शिक्षणं हे महाराष्ट्र शासन करणार आहे. या योज़नेच्या अंतर्गत मुलीच्या जन्मापासून तर ती १८ वर्षाची होईपर्यंत तिच्या शिक्षणाची आर्थिक जबाबादारी हि राज्य सरकार घेणार आहे.

लेक लाडकी योजनेत आर्थिक मदत कशी मिळेल ?

जन्मानंतर मुलीच्या नावावर ५०००/- रुपये
पाहिलीत गेल्यावर ४०००/- रुपये
६ वीत गेल्यावर ६०००/- रुपये
११ वीत गेल्यावर ८०००/- रुपये
१८ वर्ष पूर्ण झाल्यावर तिला ७५०००/- रुपये रोख

लेक लाडकी योजना लागणारी आवश्यक कागदपत्रे

आई वडिलांचे आधार कार्ड (Aadhar Card )
मुलीचे जन्म प्रमाणपत्र ( Birth Certificate )
पिवळे व केशरी रेशन कार्ड ( Yellow and Orange Ration Card )
उत्पन्नाचा दाखल ( Income certificate )
पत्त्याचा पुरावा ( Address Proof )
जात प्रमाणपत्र ( Cast Certificate )
बँक खाते विवरण ( Bank Account )
मोबाईल नंबर (Mobile Number
पासपोर्ट फोटो ( Passport Photo )

लेक लाडकी योजना अर्ज कसा करावा ?

सरकारने अजून या योजनेला राज्यात आमलात आणले नाही आहे. जेव्हा सरकार हि योजना लागू करेल या लेख च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला माहिती पोहचवून देऊ.

निष्कर्ष

मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमचा हा article आवडला असेल. लेक लाडकी योजना 2023 । Lek Ladaki Yojana in Marathi या योजनेची माहिती समजली असेल. आपल्याला या लेखात याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. हा लेख तुमच्या मित्रांना देखील share करा जेणे करून त्यांना चालू घडामोडी समजतील. जर तुम्हाला लेक लाडकी योजना 2023 । Lek Ladaki Yojana in Marathi या लेखाबद्दल काही शंका असतील किंवा तुम्हाला त्यात काही सुधारणा व्हाव्यात असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे विचार आम्हाला काहीतरी नवीन शिकण्यास आणि काही चुका सुधारण्यास मदत करतात.

अजुन लेख वाचा

Leave a Comment