जेष्ठ नागरिक कार्ड – Online Application Process | Senior Citizen Card in Marathi 2023
मित्रांनो तुमच्या घरात 60 वयापेक्षा जास्त वयाचे लोक असतील तर सरकारने त्यांच्यासाठी खूप छान सवलत आणली आहे. ती म्हणजे जेष्ठ नागरिक कार्ड. जर तुमच्या आजी किंवा बाबांना याची कल्पना नसेल तर तुम्ही या article मार्फत त्यांना देऊ शकतात. जर तुमच्या घरातील वृद्ध व्यक्तीनी अजून कार्ड काढले नसेल तर ते तुरंत काढून घ्या. सरकारने यावर भरपूर … Read more