फायरवॉल काय आहेत आणि ते कसे कार्य करतात | ह्याचे प्रकार काय आहेत | What Is Firewall In Marathi 2023

फायरवॉल काय आहेत

मित्रांनो, फायरवॉल काय आहेत तर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या Cyber Crimes ची संख्या लक्षात घेता व्यक्ती आणि कंपन्यांनी त्यांची माहिती सुरक्षित ठेवावी. मात्र, त्याची अंमलबजावणी करताना अनेक आव्हाने आहेत. Firewall हे एक सुरक्षा device आहे जे तुम्हाला तुमचे नेटवर्क आणि device कोणत्याही बाहेरील व्यक्तीपासून संरक्षित करण्यात मदत करू शकते. फायरवॉल काय आहेत आणि फायरवॉल कसे कार्य … Read more