HTML म्हणजे काय | त्याचे उपयोग काय आहेत | What Is HTML In Marathi 2024

HTML म्हणजे काय

जेव्हा आपण आपल्या भाषेत बोलतो तेव्हा आपल्याला समजते की आपण काय बोलत आहोत. त्याचप्रमाणे, जर आपल्याला संगणकाशी बोलायचे असेल तर आपल्याला संगणक भाषा आवश्यक आहे. आपल्याला कोणतीही वेबसाइट किंवा कोणतेही Application तयार करायचे असल्यास, आपल्याला संगणकाच्या वेगवेगळ्या भाषा माहित असणे आवश्यक आहेत. त्यामुळे अनेक संगणक भाषा आणि technologies ला programming languages म्हणतात. HTML, CSS, JavaScript, … Read more