प्रधानमंत्री स्वनिधी योजना – उद्देश, फायदे, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 2025
Covid-19 मुळे लागलेल्या lockdown मुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आर्थिक अडचणी येऊ लागल्या, विशेषत: Street Vendors ( पथ विक्रेते ) यांच्या उपजीविकेचे हाल झाले. पथ विक्रेते म्हणजेच जे शहरी लोकांना कमी किमतीत वस्तूंची उपलब्धी करून देतात. जसे की, ठेलावाला, फेरीवाला, रेहडीवाला इत्यादी कामाच्या क्षेत्रात ओळखले जातात. ते लोक भाजीपाला, street food, फळे, सणवारीच्या गोष्टी, कपडे इत्यादी … Read more