Software Testing म्हणजे काय | त्याची गरज का आहे | What IS Software Testing In Marathi 2024
मित्रांनो, आपण पाहतो की आजकाल आपण सर्वजण ऑनलाइन प्लॅटफॉर्म वापरतात ज्यामध्ये वेबसाइट्स आणि मोबाईल ॲप्सचा समावेश असतो. तर हे सॉफ्टवेअर एका सॉफ्टवेअर डेव्हलपरने तयार केले आहे आणि हे सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी वेळ लागतो कारण पूर्ण सॉफ्टवेअर विकसित झाल्यानंतर त्याची testing करावी लागते. त्यामुळे सॉफ्टवेअर टेस्टर्स असतात. त्यांचे काम फक्त या developers नी तयार केलेल्या सॉफ्टवेअरची … Read more