संगणक नेटवर्क म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते | What Is Computer Network In Marathi 2024
संगणक नेटवर्क म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? त्याच्या नावातच याचा अर्थ असा होतो की ते नेटवर्किंगसाठी कार्य करते. तुम्ही एकमेकांशी बोलता, एकमेकांना मेसेज पाठवता, एकमेकांशी कनेक्टेड राहतात, याला सोप्या शब्दात नेटवर्किंग म्हणतात. एकमेकांशी जोडलेले राहणे आणि संदेश transfer करणे हे संगणक नेटवर्किंगद्वारे केले जाते. पूर्वीच्या काळी संगणक नसतानाही लोक एकमेकांशी बोलत असत. त्यावेळी … Read more