आत्मनिर्भर भारत अभियान काय आहे | फायदे, उद्दीष्टे, वैशिष्ट्ये | Atmanirbhar Bharat Abhiyan in Marathi 2023

मित्रानो आपल्याला माहितीच आहे कि आपण कोरोना सारख्या खूप मोठ्या महामारीत सापडलो होतो . कोविड – १९ मुले सर्व जगाची परिस्थिती बदलून गेली होती . कोरोनाच्या या संकटकाळी परिस्थितीत संपूर्ण देशाची आर्थिक परिस्थिती खालावली होती. अशा वेळेस आपले देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी १२ मे २०२० रोजी Atmanirbhar Bharat Abhiyan ची घोषणा केली. यामध्ये त्यांनी वोकल फॉर लोकल ( Vocal For Local ) हा एक मंत्र देशासमोर ठेवला . हे अभियान सुरु करण्याच्या मागे सरकार चा एकच हेतू होता कि देशातील सर्व नागरिक हे सर्व क्षेत्रात आत्मनिर्भर बनवणे हा होता. आत्मनिर्भर भारत अभियान याच्या अंतर्गत नागरिकांना आर्थिक मदत देऊन देशाच्या अर्थ व्यवस्थेला एक मजबूत आधार दिला.

आत्मनिर्भर भारत अभियान हि योजना देशाच्या उभारणीसाठी एक मजबूत पाया ठरला होता. आत्मनिर्भर भारत अभियान हि योजना देशाच्या उभारणीसाठी एक मजबूत पाया ठरला होता. या योजनेच्या आधारे २० लाख कोटी हुन अधिक आर्थिक मदत केंद्र सरकारने केली आहे . १२ मे रोजी आत्मनिर्भर भारत अभियान याची घोषणा केली लगेचच १३ मे रोजी अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी या योजना संबंधित ब्लूप्रिंट देशासमोर ठेवली. चला तर बघूया नक्की आत्मनिर्भर भारत अभियान काय आहे | फायदे, उद्दीष्टे, वैशिष्ट्ये | Atmanirbhar Bharat Abhiyan in Marathi 2023

Table of Contents

आत्मनिर्भर भारत अभियान काय आहे | Atmanirbhar Bharat Abhiyan in Marathi 2023

कोरोना सारख्या महामारीच्या काळात सर्व प्रकारे परिस्थिती खालावली होती आर्थिक दृष्ट्या देश मागे होत चालला होता तर परिस्थिती मध्ये बदल आणण्यासाठी आपले देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी १२ मे २०२० रोजी आत्मनिर्भर भारत अभियानची घोषणा केली. तर यात २० लाख कोटी चे पॅकेज जाहीर केले केले.

आपल्या देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवरी २०२१ रोजी झालेल्या वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प यात आत्मनिर्भर भारत अभियान याची घोषणा केली. कोरोना सारख्या संसर्गामुळे सर्वत्र परिस्थती बिघडली होती या परिस्थिती मध्ये सुधार आणण्यासाठी आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी या योजनेच्या आरंभ केला . भारत सरकारने रिझर्व्ह बँके च्या तर्फे २७. १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. जे कि देशाचा GDP ( Gross Domestic Product )च्या १३% इतकी आहे . या योजनेच्या अंतर्गत शेतकरी ची आर्थिक स्तिथी सुधारावी आणि महिलांना सक्षम बनवण्या साठी भर दिला जाईल.

आपल्या देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी असे सांगितले कि आत्मनिर्भर भारत अभियानची ३ पॅकेज सुरु करण्यात आली जे कि –
आत्मनिर्भर भारत अभियान १. ०
आत्मनिर्भर भारत अभियान २. ०
आत्मनिर्भर भारत अभियान ३. ०
असे आहेत .

आत्मनिर्भर भारत अभियान १. ०

कोरोना सारख्या महामारी चा विचार करून आत्मनिर्भर भारत अभियान च्या पहिल्या टप्प्यात १. ७५ लाख कोटी रुपयांची रक्कम सरकारने गुंतवली होती . या पॅकेज ला गरीब कल्याण रिलीफ पॅकेज ( Relief Package )असे नाव देण्यात आले.


आत्मनिर्भर भारत अभियान १. ० योजने अंतर्गत योजना

 • वन नेशन वन राशन कार्ड ( One Nation One Ration Card )
 • किसान क्रेडिट कार्ड योजना ( Kisan Credit Card Scheme )
 • ECLGS 1.0 ( Emergency Credit Line Guarantee Scheme )
 • इमरजंसी वर्किंग केपिटल फंडिंग ( emergency working capital funding )
 • स्पेशल लिक्विडिटी स्कीम फॉर एनबीएफसी/एचएफसी ( Special Liquidity Scheme for NBFC/HFC )
 • लिक्विडिटी इंजेक्शन फॉर डिस्कम्स ( Liquidity Injection for Discoms )
 • प्रधानमंत्री स्वनिधि योजना ( PM SVANidhi Yojana )

आत्मनिर्भर भारत अभियान २. ०

आत्मनिर्भर भारत अभियान च्या दुसरा टप्पा हा १२ ऑक्टोबर २०२० रोजी काढण्यात आला . या टप्प्यात देश्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आर्थिक व्यवस्था सुरळीत आणावी या साठी आर्थिक पॅकेज जाहीर केले होते .

आत्मनिर्भर भारत अभियान २. ० योजने अंतर्गत योजना

 • एलटीसी कैश वाउचर स्कीम (LTC Cash Voucher Scheme )
 • फेस्टीवल एडवांस ( festival advance )
 • पार्शियल क्रेडिट गारंटी स्कीम 2.0 ( Partial Credit Guarantee Scheme 2.0 )
 • एडिशनल केपिटल एक्सपेंडिचर ( additional capital expenditure )

आत्मनिर्भर भारत अभियान ३. ०

अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी १२ नोव्हेंबर २०२० रोजी देशाची अर्थव्यवस्था मध्ये गती वाढवण्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियान च्या तिसरा टप्पा जाहीर केला. या मदत पॅकेज अंतर्गत, रोजगार, कृषी आणि कोरोना महामारीमुळे प्रभावित झालेल्या इतर 26 क्षेत्रांसाठी 12 घोषणा करण्यात आल्या आहेत.

आत्मनिर्भर भारत अभियान ३. ० योजने अंतर्गत योजना

 • सर्वांसाठी घरे (शहरी) ( Housing for All – Urban)
 • हवाई रोजगाराला चालना ( aerial employment )
 • कोविड सुरक्षा भारतीय लस विकासासाठी संशोधन आणि विकास अनुदान ( Covid Safety Research and Development Grant for Indian Gluten Development )
 • औद्योगिक पायाभूत सुविधा, औद्योगिक प्रोत्साहन आणि देशांतर्गत संरक्षण उपकरणे ( Industrial Infrastructure, Industrial Promotion and Inland Protection Equipments )
 • प्रकल्प निर्यातीला चालना ( Project Exporter Drive )
 • घर बांधणारे आणि घर खरेदी करणाऱ्यांना आयकर सवलत ( Income tax exemption for home builders and home buyers )
 • पंतप्रधान गरीब कल्याण योजना ( Pradhan Mantri Garib Kalyan Yojana )
 • स्वावलंबी उत्पादनासाठी चालना ( drive for self-sustaining production )
 • शेतीसाठी आधार ( agricultural base )
 • पायाभूत सुविधांना चालना ( running infrastructure )
 • स्वावलंबी भारत रोजगार योजना ( self-reliant India Employment Scheme )

आत्मनिर्भर भारत योजनेचे लाभार्थी | Beneficiaries of Atmanirbhar Bharat Yojana in Marathi

 • गरीब नागरिक ( Poor citizen )
 • शेतकरी ( Farmer )
 • भाडेकरू ( Tenant )
 • स्थलांतरित कामगार ( Migrant Workers )
 • कुटीर उद्योगात काम करणारे नागरिक (Citizens working in cottage industry )
 • लहान उद्योग ( Small scale industry )
 • मध्यवर्ती उद्योग ( Middle class industry )
 • मच्छीमार ( fishermen )
 • प्राणी रक्षक ( Cattle breeder )
 • संघटित क्षेत्रात आणि असंघटित क्षेत्रात काम करणारे लोक ( Persons working in organized sector and unorganized sector )

आत्मनिर्भर भारताचे पाच स्तंभ काय आहे ?  | What are the five pillars of Atmanirbhar Bharat Yojana in Marathi

 1. अर्थव्यवस्था (Economy)
 2. पायाभूत सुविधा (Infrastructure)
 3. प्रणाली (Technology)
 4. लोकशाही  (Vibrant Demography)
 5. मांग (Demand)
 1. अर्थव्यवस्था (Economy) : जो वाढीव बदल (Incremental Change) ऐवजी क्वांटम लीपचा (Quantum Jump) विचार करतो ज्या मुळे सध्याच्या परिसथिती मध्ये बदल त्याचा फायद्यात रूपांतर करतो.
 2. पायाभूत सुविधा (Infrastructure) : अशी रचना जो भारताची आधुनिक प्रतिमा करू शकेल.
 3. प्रणाली (Technology) : २१ व्या शतकात होणाऱ्या नवीन प्रणालीं च्या आधारित भारताचा विकास करावा
 4. लोकशाही  (Vibrant Demography) : एक अशी तेजस्वी लोकशाही जी को भारतला आधुनिक करेल व स्वावलंबी करण्यासाठी एक स्रोत बनेल.
 5. मांग (Demand) : भारताच्या मागणी आणि पुरवठा साखळीच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग केला पाहिजे. ज्याने भारत प्रगतीच्या मार्गाकडे जाईल

आत्मनिर्भर भारत अभियान Highlights

योजनेचे नावआत्मनिर्भर भारत अभियान योजना
द्वारे सुरू केलेमाननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी
सरकारकेंद्र सरकार
लाभार्थीदेशातील प्रत्येक नागरिक
उद्देश्यसमृद्ध आणि संपन्न भारताची निर्मिती
योजनेचा शुभारंभ12 मे 2020
मदत पॅकेजची रक्कम20 लाख कोटी रुपये
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
वेबसाइटaatmanirbharbharat.mygov.in

आत्मनिर्भर भारत अभियान योजना उद्देश्य | Objectives of Atmanirbhar Bharat Yojana in Marathi

या योजनेच्या अंतर्गत भारताच्या लोकांमध्ये जागरूकता आणावी आणि लाभार्थी नागरिकांना आर्थिक मदत दिली जाईल . या मदतीमुळे गरीब लोकांना कोणाकडे हात पसरावे नाही लागणार . आत्मनिर्भर भारत अभियान या योजनेच्या महत्त्वाचा उद्धेश असा आहे कि लॉक डाउन नंतर जेवढे पण कामगार आणि शेतकरी याना जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई या योजनेच्या माध्यमातून करावी आणि त्यांना प्रत्येक्ष गोष्टीचा लाभ घेता येईल. या योजने मुळे भारत समृद्ध आणि संपन्न बनेल.

आत्मनिर्भर भारत अभियान योजना फायदे | Benefits of Atmanirbhar Bharat Yojana in Marathi

 • आत्मनिर्भर भारत अभियान ही योजना लघुउद्योग, गृहउद्योग , कुटीर उद्योग यासाठी आहे, त्या मुळे करोडो लोकांना रोजगार मिळतो.
 • या योजनेच्या अंतर्गत गरीब कामगारांना यांच्या सोबत हॉटेल आणि इंडस्ट्री याना हि लाभ होईल
 • या योजनेच्या अंतर्गत भारताच्या १० कोटी नागरिकांना आर्थिक लाभ भेटेल.
 • या योजनेच्या अंतर्गत खूप सारे लहान मोठे उद्योग याना चालना मिळेल .

आत्मनिर्भर भारत अभियान योजना वैशिष्ट्ये | Features of Atmanirbhar Bharat Yojana in Marathi

 • माननीय नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियान या योजनेच्या साहाय्याने सर्व गरीब मजदूर लोकांना आर्थिक मदत प्राप्त होईल.
 • हि आर्थिक मदत त्यांना प्राप्त होईल जे गरीब कामगारांमुळे भारताच्या विकासाला चालना मिळेल.
 • आत्मनिर्भर भारत अभियान ही योजना लघुउद्योग, गृहउद्योग , कुटीर उद्योग या उद्योगांवर जास्त लक्ष दिले जाईल जेणेकरून त्यांना विकासाचा मार्ग दिसेल.
 • Covid 19 नंतर देशाची स्थिती खूप खालावली होती त्या परिस्थितीत सुधार आणण्यासाठी या योजनेचा प्रारंभ करण्यात आला.
 • भारतातील आत्मनिर्भर भारत मोहिमे अंतर्गत समानतेसह तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्याचा दावा केला आहे

आत्मनिर्भर भारत योजना ऑनलाइन नोंदणी कशी करावी? | How to register Atmanirbhar Bharat Yojana in Marathi

 • सर्वात पहिले आत्मनिर्भर भारत अभियान योजना च्या ऑफिसिअल Website ( aatmanirbharbharat.mygov.in ) वर जाणे .
 • Home Page ओपन होईल त्याच्या Right कॉर्नर ला तुम्हाला register वर क्लिक करायचे आहे .
 • नेक्स्ट पेज वर registration form ओपन होईल त्यात संपूर्ण माहिती भरून Creat New Account वर क्लिक करा .
 • या प्रकारे तुम्ही आत्मनिर्भर भारत अभियान च्या पोर्टल वर रेजिस्टर होऊन जाणार
 • Registration झाल्यावर तुम्ही आत्मनिर्भर भारत अभियान च्या पोर्टल वर जाऊन login करू शकता.

FAQs

आत्मनिर्भर भारत अभियान काय आहे ?

कोरोना सारख्या संसर्गामुळे सर्वत्र परिस्थती बिघडली होती या परिस्थिती मध्ये सुधार आणण्यासाठी आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी या योजनेच्या आरंभ केला

आत्मनिर्भर भारत अभियानची ३ पॅकेज कोणते ?

आत्मनिर्भर भारत अभियान १. ०
आत्मनिर्भर भारत अभियान २. ०
आत्मनिर्भर भारत अभियान ३. ०

आत्मनिर्भर भारताचे पाच स्तंभ काय आहे ?

अर्थव्यवस्था (Economy)
पायाभूत सुविधा (Infrastructure)
प्रणाली (Technology)
लोकशाही  (Vibrant Demography)
मांग (Demand)

आत्मनिर्भर भारत अभियान योजनेचा शुभारंभ कधी करण्यात आला ?

 आत्मनिर्भर भारत अभियान योजना 12 मे 2020 या कालावधीत सुरू करण्यात आली होती.

निष्कर्ष

मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमचा हा article आवडला असेल. आत्मनिर्भर भारत अभियान योजना | Atmanirbhar Bharat Abhiyan in Marathi या योजनेची माहिती समजली असेल. आपल्याला या लेखात याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. हा लेख तुमच्या मित्रांना देखील share करा जेणे करून त्यांना चालू घडामोडी समजतील.

जर तुम्हाला आत्मनिर्भर भारत अभियान काय आहे | फायदे, उद्दीष्टे, वैशिष्ट्ये | Atmanirbhar Bharat Abhiyan in Marathi 2023 या लेखाबद्दल काही शंका असतील किंवा तुम्हाला त्यात काही सुधारणा व्हाव्यात असे वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला हा लेख कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे विचार आम्हाला काहीतरी नवीन शिकण्यास आणि काही चुका सुधारण्यास मदत करतात.

अजुन लेख वाचा

Leave a Comment