चंद्रयान 3 मिशन संपूर्ण माहिती | Chandrayan 3 Full Information in Marathi
मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की ISRO म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही भारताची scientific research करणारी संस्था असून तिने आतापर्यंत मंगल यान तसेच चंद्रयान 1, चंद्रयान 2 असे अजून भरपूर मोहीम उत्तम रित्या पार पाडल्या आहेत. चंद्रयान 1 ची मोहीम यशस्वी ठरल्यानंतर चंद्रयान 2 ची मोहीम भारताने काढली. परंतु शेवटच्या क्षणी झालेल्या तांत्रिक बिघाड मुळे … Read more